व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन (VGPG) विभाग



विभागाची स्थापना :-

१६ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन (VGPG) विभागाची स्थापना करण्यात आली.


विभागाची संरचना / पदसंरचना :-

संचालक

सहसंचालक

उपसंचालक (विभाग समन्वय)

सहायक संचालक

अधिक्षक

संपूर्देशक

लिपिक / डेटा ऑपरेटर

शिपाई

कार्यरत अधिकारी/ कर्मचारी
पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे अधिकारी / कर्मचारी नावे संपर्क क्र.
उपसंचालक
गट - अ
गट - ब
गट – क विषय सहाय्यक
लिपिक/DataEntryOper
गट - ४ शिपाई

महत्वाचे शासन निर्णय - निरंक
व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन (VGPG) उद्दिष्ट्ये
    1) विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय कौशल्य निर्मिती करणे.

    2) करिअर विषयक मार्गदर्शन करणे.

    3) विद्यार्थ्यांना/पालकांना व्यावसायिक निवडीबाबत / मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणे.

    4) व्यवसाय शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

विभागातील कामे/ उपक्रम
    1) इ.९ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना साठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करुन देणे बाबत.

    2) इ.९ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांनसाठी महाकरिअर पोर्टल ची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत.

    3) परीक्षा पर्व २.० चे आयोजन

    4) विविध करिअर पर्यायाची माहिती होण्यासाठी वेबिनार चे आयोजन.

    5) शालेय मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता तयार करणे बाबत

    6) विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मानसशास्त्रीय चाचणी कार्यशाळा

    7) समुपदेशक व्यावसायिक मार्गदर्शन वेबिणार

    8) दहा दिवस दप्तराविना पुस्तक निर्मिती कार्यशाळा

    9) दहा दिवस दप्तराविना राज्यस्तरीय कार्यशाळा

    10) विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मानसशास्त्रीय चाचणी कार्यशाळा

    11) आनंददायी शनिवार इयत्ता १ ते ८ व ९ ते १२ शासन निर्णय सृजनशील शनिवार

    12) ऐच्छिक विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मानसशास्त्रीय चाचणी कार्यशाळा

    13) सॉफ्ट स्किल्स मोड्यूल निर्मिती कार्यशाळा

    14) समुपदेशक कार्यशाळा

    15) online करिअर मार्गदर्शक वेबिणार

    16) वोकेशनल टीचर्स कार्यशाळा

फोटो गॅलरी

https://drive.google.com/drive/folders/1oOBwpDbN3qc_lcN0IPAc6GVOPWcq_fUC?usp=sharing

Initiatives/Affiliations