राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष - माहिती

Web Structure ( सद्यस्थितीत विभागाचा स्वतंत्र tab आहे .त्यामध्ये आवश्यक ते पुढीलप्रमाणे बदल करण्यात यावेत )

A. विभागाची स्थापना : शासन निर्णय १७ ऑक्टोबर २०१६ अन्वये

B. विभागाची संरचना

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
1 प्राचार्य आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष 01 01
2 वरिष्ठ अधिव्याख्याता 02 01
3 अधिव्याख्याता 04 00
4 विषय सहायक 04 01
5 लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर 02 00
6 कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने 02 00
7 वर्ग -४ 01 00
एकूण 16 03

C. महत्त्वाचे शासननिर्णय:

  • • आदर्श शाळांशी संबंधित विविध शासन निर्णय (एकूण 7):
    • 1. शासन परिपत्रक क्रमांक :- संकीर्ण - २०२० / प्र.क्र. १४३ / एस डी - ६, दि. २६ ऑक्टोबर २०२० राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी ३०० शाळा आदर्श शाळा ( Model school ) म्हणून विकसित करणेबाबत. २. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण - २०२० / प्र.क्र. १४३ / एस डी - ६, दिनांक ५ मार्च २०२१
    • 2. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१ शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करुन प्रथम टप्प्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत.
    • 3. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण २४१३(८५/१३)/ अर्थसंकल्प /दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ राज्यात आदर्श शाळा विकसित करणे नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत.
    • 4. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण - २०२१ / प्र.क्र. ६५ / एस डी - ६, दि.१३ डिसेंबर ,२०२१ आदर्श शाळांसाठी ४७९.४८ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत.
    • 5. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण - २०२१/ प्र.क्र. ६५ / एस डी - ६, दि. 4 फेब्रुवारी २०२२ राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लहान बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत.
    • 6. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण - २०२२/ प्र.क्र. ५४ / एस डी - ६, दि. १३ मे २०२२ राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत.
    • 7. शासननिर्णय क्रमांक :- संकीर्ण - २०२०/ प्र.क्र. १४३ / एस डी - ६, दि. २२ जून २०२२ आदर्श शाळा योजनेला “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना “हे नाव देण्याबाबत

D.विभागाची उद्दिष्टे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत समाविष्ट ४८८ आदर्श शाळांसाठी -
  1. महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आदर्श शाळा या अनुषंगाने शाळा निवड निकष निश्चिती करणे .
  2. राज्यातील ४८८ आदर्श शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
  3. राज्यातील सर्व आदर्श शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी संबंधित अधिकारी,पर्यवेक्षीय यंत्रणेचे प्रशिक्षण याद्वारे जाणीवजागृती निर्माण करणे.
  4. राज्यातील सर्व आदर्श शाळांच्या शिक्षक व विद्यार्थ्यास सहाय्यभूत होण्याच्या दृष्टीकोनातून गुणवत्ता संवर्धनासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून विविध कार्यक्रमाची आखणी करणे व कार्यान्वित करणे .

E. विभागातील कामे/उपक्रम

1 आदर्श शाळा व PM SHRI शाळांच्या अनुषंगाने गुणवत्ताविषयक उपक्रमांची अंमलबजावणी
2 सृजनरंग मासिक प्रकाशन व आदर्श शाळा यशोगाथा सादरीकरण
3 गणित अध्ययन संपादणूक वृद्धी प्रशिक्षण
4 PM SHRI केंद्रपुरस्कृत योजनेच्या अनुषंगाने कार्यवाही
5 आदर्श शाळा मुख्याध्यापक आढावा बैठक व सादरीकरण
6 विविध अशासकीय संस्थांच्या प्रस्तावाची छाननी व गाभा समितीमध्ये सादरीकरण व आवश्यक कार्यवाही
7 विविध अशासकीय संस्थांमार्फत प्राप्त साहित्यांची तपासणी व अहवाललेखन
(Note- आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षामार्फत घेण्यात आलेले ऑनलाइन वेबिनार परिषदेच्या यु ट्यूब चॅनेल वरून घेण्यात आले आहेत.या सर्वांच्या लिंक्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत.)
Sr. No IQC Department Documents Links
1 Curriculum & Syllabus Material of different countries Link
2 MS - Situational study Link
3 Situational study Link
4 SQDP - Annual Planing Format Link
5 Srujanrang Ank 1 Link
6 Srujanrang Ank 2 Link
7 Srujanrang Ank 3 Link
8 Srujanrang Ank 4 Link
9 Srujanrang Ank 5 Link
10 Srujanrang Ank 6 Link
11 Srujanrang Ank 7 Link
12 Srujanrang Ank 8 Link
13 Model Schools GR 1 Link
14 Model Schools GR 2 Link
15 Model Schools GR 3 Link
16 Model Schools GR 4 Link
17 Model Schools GR 5 Link
18 Model Schools GR 6 Link
19 Model Schools GR 7 Link
20 477 Model Schools List Link
21 Website Structure Link
22 Website Data Link
23 shikshak margdarshika- purak sahity (Std I TO Std 5) shikshak margdarshika purak sahity
24 Maths E-Material Link

Initiatives/Affiliations