आस्थापना विभाग



विभागाची स्थापना :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: डाएट-45 16/( 40 16)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली असुन राज्यस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनर्रचना करून आस्थापना विभागाची स्थापना करण्यात आली.


विभागाची संरचना / पदसंरचना :-
अ.न. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे कार्यरत पदावरील व्यक्तीचे नाव शेरा
प्राचार्य/उपसंचालक
प्रशासन अधिकारी /वरिष्ठ अधिव्याख्याता
वर्ग-ब
अधीक्षक/अधिव्याख्याता
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर

शिपाई
सांख्यिकी सहायक


महत्त्वाचे शासन निर्णय:-
    1) शासन निर्णय, क्रमांक: डाएट-45 16/( 40 16)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 नुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुर्नरचनानुसार आस्थपना शाखेची निर्मिती

    2) शासन निर्णय क्रमांक-सीएफआर-1211/प्र.क्र.-257/तेरा, दि.07 फेब्रुवारी,2018 अन्वये गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गतील सर्व कार्यमुल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीव्दारे नोंदविण्याबाबत आणि राज्य शासकीय सेवेतीलअधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन आहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चीत करण्यात आला आहे

    3) शासन निर्णय क्रमांक-वासिअ-1214/प्र.क्र.-26/11, दि.02 जून, 2014 अन्वये मता व दायित्वे यांचे वार्षिक विवरणपत्र सादर करण्याबाबत

    4) शासन निर्णय क्रमांक-डीएफपी-1010//प्र.क्र.-19, दि.10 सप्टेंबर,2020 अन्वये निरूपयोगी वस्तु, दुरूस्त न होण्याजोग्या शासकीय भंाडार वस्तु,यंत्रसामुग्री वाहने इत्यादी निर्लेखित करून,त्यांची विक्री व विल्हेवाट लावणेबाबत

    5) शासन निर्णय क्रमांक-भांखस-2021/प्र.क्र.-08/उद्योग 4 दि.07 मे, 2021 अन्वये दर पत्रकांचे आधारे खरेदीची मर्यादा 03 लाखावरून 10 लाखापर्यंत वाढविणेबाबत

    6) शासन निर्णय क्रमांक-भांखस-2014/प्र.क्र.-82/भाग-2/उद्योग- 4 दि.01/12/2016 अन्वये शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीच्या कार्यपध्दीची सुधारित नियमपुस्तीक

    7) शासन निर्णय क्रमांक-विअप्र-2013/प्र.क्र.-30 दि.17//04/2015 अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तीका 1978, भाग-1,उपविभाग एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारामध्ये सुधारण करणेबाबत

    8) शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2018/प्र.क्र.-9/18, दि.15/02/2018 अन्वये झिरो पेन्डसी ॲण्ड डेली डिस्पोजल शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी कार्यालयीन कामकाजाची कार्यपध्दती

विभागाची उद्दिष्ट्ये :-
    1) गट अ ते ड मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेविषयक कामकाज पाहणे.

    2) गट अ ते ड मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अहवाल तयार करून लेखा शाखेस कळविणे.

    3) गट अ ते ड मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची तपासणी कोषागार कार्यालयाडून करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शनकरिती लेखाशाखेस कळविणे.

विभागातील कामे / उपक्रम :-
विभागाचे नांव मानव संसाधन
उपविभागाचे नांव आस्थापना गट अ,ब
अधिकारी/कर्मचा-यांचे नांव
पदनाम मुख्य लिपिक
पदनाम मुख्य लिपिक
सदर पदावरील कार्यरत कालावधी 28/06/2023 ते अदयापपर्यन्त
ज्या पदावर कार्यरत आहे त्या दाची सध्याच्या कामाची व्याप्ती. 1. शासन निर्णय, दि.03.05.2019 नुसार परिषदेतील सहसंचालक यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदित करणे.

2. शासन निर्णय, दि.03.05.2019 नुसार परिषदेतील प्राचार्य/वरिष्ठ अधिव्याख्याता व तत्सम (गट-अ) अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल पुनर्विलोकित करणे.

3. परिषदेअंतर्गत विविध खात्यांमध्ये विषयांचे वाटप करणे.

4. परिषदेतील गट-अ व गट-ब मधील अधिका-यांच्या विभागीय चौकशीचे प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयास सादर करणे.

5. परिषदेतील सहसंचालक व प्राचार्य यांना‍ नैमित्तिक/अर्जित/परिवर्तीत/असाधारण रजा/स्वग्राम/रजा प्रवास सवलत मंजूर करणे.

6. परिषदेतील गट-अ मधील अधिका-यांच्या नैमित्तिक व सर्वसाधारण अर्जित/ परिवर्तीत /बालसंगोपन/प्रसुती/असाधारण रजा संबंधित विभागप्रमुख यांच्या शिफारशीनुसार मंजूर करणे.

7. परिषदेतील सहसंचालक तसेच गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या वेतननिश्चितीस मान्यता देणे तसेच वार्षिक वेतनवाढी मंजूर करणे.

8. परिषदेतील सहसंचालक तसेच गट-अ व गट-ब मधील अधिकारी यांना सेवानिवृत्तीसाठी तसेच पारपत्र व अनुषंगिक कारणासाठी ना-देय ना-चौकशी प्रमाणपत्र देणे व अंतिम ना-देय ना-प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयास सादर करणे.

9. परिषदेतील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांचे मुदतपूर्व स्वेच्छासेवानिवृत्तीचे प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयास सादर करणे.

10. परिषदेतील सहसंचालक, प्राचार्य(उपसंचालक) व गट-अ मधील अधिकारी यांच्या दौरा दैनंदिनीस मान्यता देणे.

11. परिषदेतील प्राचार्य, तसेच गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांना परिषदेमध्ये रुजू करुन घेणे व विभाग वाटप करणे.

12. परिषदेतील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबाबत विशेष वेतन मंजूर करणे.

13. परिषदेतील गट-अ व गट-ब मधील अधिका-यांच्या गोपनीय अहवालातील प्रतिकूल शेरे काढून टाकणेबाबत शिक्षण आयुक्तालयास प्रस्ताव सादर करणे.

14. परिषदेतील गट-अ/ब मधील अधिकाऱ्यांचे विमान प्रवास मंजूरीसाठी शिक्षण आयुक्तालय/शासनास प्रस्ताव सादर करणे.

15. परिषदेतील तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक विदया प्राधिकरण मधील गट-अ व गट-ब अधिकारी यांच्या प्रतिनियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालय/शासनास प्रस्ताव सादर करणे व आवश्यकतेनुसार उचित आदेश निर्गमित करणे.

16. परिषदेतील तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक विदया प्राधिकरण मधील गट-क मधील विषय सहायक/समुपदेशक व अन्य गट-क मधील कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्तालयास/शासनास प्रस्ताव सादर करणे आवश्यकतेनुसार उचित आदेश निर्गमित करणे.

17. परिषदेतील सहसंचालक तसेच गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे आदेश निर्गमित करणे.

18. परिषदेतील सेवानिवृत्त झालेल्या गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरते सेवानिवृत्तीवेतन व तदअनुषंगिक रजा रोखीकरण/गट विमा इ.लाभ मंजूर करणे.

19. परिषदेअंतर्गत व अधिनस्त कार्यालयांतील पदांचा आढावा घेणे, नवीन पदांचे प्रस्ताव, समायोजन इ. संदर्भातील माहिती शिक्षण कार्यालयास पाठविणे.

20. परिषदेतील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांची सेवाविषयक व इतर संकीर्ण स्वरुपाची आवश्यक माहिती शिक्षण आयुक्तालयाच्या मागणीनुसार सादर करणे. (बदली, आ.प्र.योजना, सेवाजोड, बिंदू नामावली, जात प्रमाणपत्र, कार्यमूल्यमापन अहवाल, उच्च्ाव शिक्षण परवानगी, पारपत्र, नाव बदल, परिविक्षा कालावधी, मराठी-हिंदी सूट, परीक्षा सूट, वेतन संरक्षण, इ.संकीर्ण सेवाविषयक पत्रव्यवहार करणे.)

21. शासन/शिक्षण आयुक्तालयाकडील गट-अ व गट-ब मधील बदल्या, नियुक्त्या, पदोन्नती याबाबतच्या पदस्थापनेच्या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था/प्रादेशिक विद्या प्राधिकरण व इतर संबंधित यांना कळविण्याबाबतचा पत्र्यव्यवहार करणे व आवश्यकतेनुसार आदेश निर्गमित करणे.

22. शिक्षण आयुक्त/संचालक यांच्या कार्यालयीन आदेशांच्या अनुषंगाने पुरक आदेश काढणे. 23. तारांकित प्रश्न/अतारांकित प्रश्न/लक्षवेधी सूचना/कपात सूचना या बाबतत शिक्षण आयुक्तालयास / शासनास उत्तरे पाठविणे.

24. शासनास/शिक्षण आयुक्तालयास पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मागणी करण्यात आलेली माहिती शासनास/शिक्षण आयुक्तालयास सादर करणे व पूरक पत्रव्यवहार करणे.

25. माहिती अधिकार

26. लोकआयुक्तच प्रकरण

27. न्याययालयीन प्रकरण

28. सेवापुस्तचके
विभागाचे नांव मानव संसाधन
पदनाम
20/10/2022 ते अदयापपर्यन्त
1.डीआयसीपीडी मधील अधिका-यांच्या आस्थापना विषयक बाबी.(यामध्ये रजा, विशेष वेतन, विभागीय परीक्षा, स्वग्राम सवलत, नांवातील बदल, भाषा परिक्षा सूट, स्थायित्व प्रमाणपत्र, मत्ता व दायित्व, वरिष्ठ कार्यालयांस विविध विषयांबाबतची माहिती पुरविणे, पदोन्नती व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने आवश्यक माहीती वरिष्ठ कार्यालयास पुरविणे, पासपोर्ट/व्हीसा काढण्या संदर्भात प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविणे, इत्यादी.)

2.प्राचार्य, डायट यांची सेवापुस्तके अदयावत ठेवणे.

3. डीआयसीपीडी मधील कर्मचा-यांच्या गोपनीय अहवाल विषयक कामकाज पहाणे.

4.वेतननिश्चिती करणे, वेतनपडताळणी, गट विमा योजनेच्या नोंदीचा उतारा देणे.

5. डीआयसीपीडी संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे, माहिती अधिकार, लोकआयुक्त प्रकरणे इ.चे कामकाज पहाणे.

6.प्राचार्य, डीआयसीपीडी-सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांची सेवानिवृत्ती वेतन व इतर अनुषंगिक लाभाचे प्रस्ताव मा.महालेखापाल यांना पाठविणे.

7.डीआयसीपीडी मधील अधिका-यांची सेवा जोडणी बाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

8.डीआयसीपीडी मधील अधिका-यांचे परिविक्षाधीन कालावधी बाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

9. डीआयसीपीडी मधील अधिका-यांचे आश्वासित प्रगती योजना व विशेष वेतनासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

10.डीआयसीपीडी मधील अधिका-यांबाबत येणा-या तक्रारीं व विभागीय चौकशी संदर्भात प्रकरणिका हाताळणे.

11.या शिवाय वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.
विभागाचे नांव मानव संसाधन
पदनाम
20/10/2022 ते अदयापपर्यन्त
विभागाचे नांव मानव संसाधन
पदनाम
20/10/2022 ते अदयापपर्यन्त
विभागाचे नांव मानव संसाधन
अधिकारी/कर्मचा-यांचे नांव
पदनाम वरिष्ठ लिपिक
कार्यशाळा दि. 10/10/2017 ते अदयापपर्यन्त
विभागाचे नांव मानव संसाधन
उपविभागाचे नांव आस्थापना गट –Eò ची आस्थापना
अधिकारी/कर्मचा-यांचे नांव
पदनाम वरिष्ठ लिपिक
सदर पदावरील कार्यरत कालावधी दिनांक 22/08/2023 ते अदयापपर्यन्त
ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदाची सध्याच्या कामाची व्याप्ती. 1.आस्थापना शाखेतील कामकाज सुरळीत व गतीमान होणेच्या दृष्टीने पर्यवेक्षकीय नियंत्रण ठेवणे, त्याकरिता प्रशासन अधिकारी यांना आस्थापना विषयक बाबींमध्ये सहाय्यक म्हणून काम करणे.

2.आस्थापना विषयक बाबींच्या अनुषंगाने सोपविलेल्या परिषदेतील नियमित कर्मचा-यांच्या न्यायालयीन प्रकरणे, माहिती अधिकार, लोकआयुक्त प्रकरणे इ.बाबींमध्ये मदत करणे.

3.कार्यालयीन शिस्तीच्या व उपस्थिती संदर्भात वेळोवेळी आवश्यक परिपत्रके काढणे.

4.प्रशासन अधिकारी यांच्या अनुपस्थितीत आस्थापना विभागातील कर्मचा-यांचे संनियंत्रण करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.

5.परिषदेतील गट-क मधील लिपिकवर्गीय व बदलीने कार्यरत कर्मचा-यांच्या सर्व आस्थापना विषयक बाबी हाताळणे. (रजा, विशेष वेतन, विभागीय परीक्षा, स्वग्राम सवलत, नांवातील बदल, भाषा परिक्षा सूट, स्थायित्व प्रमाणपत्र, मत्ता व दायित्व, वरिष्ठ कार्यालयांस गट-क व गट-ड संवर्गाबाबतची विविध विषयांबाबतची माहिती पुरविणे, पदोन्नती व वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने आवश्यक माहीती पाठविणे, पासपोर्ट/व्हीसा काढण्यासंदर्भात प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविणे, रजा प्रवास सवलत, इत्यादी.)

6.गट-क मधील कर्मचा-यांचे संदर्भातील आस्थापना विषयक महत्वाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.

7.कर्मचा-यांची वेतननिश्चिती करणे, वेतनपडताळणी इत्यादी.

8.गट- क मधील कर्मचा-यांची सेवापुस्तक अदयावत ठेवणे.

9.गट-क मधील कर्मचा-यांचे शाखांअंतर्गत बदलांचे तसेच आश्वासित प्रगती योजना इ.संदर्भातील प्रस्ताव सादर करणे.

10.गट क मधील कर्मचा-यांचे गोपनीय अहवाला संदर्भातील सर्व पत्रव्यवहार पहाणे.

11.या शिवाय वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

Initiatives/Affiliations