विभागाचे नाव:- विज्ञान


१. विभागाची स्थापना :- दि. १७ ऑक्टोबर १९६६ च्या शासननिर्णयानुसार विज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
२. विभागाची संरचना / पदसंरचना
अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे कार्यरत पदावरील व्यक्तीचे नाव
प्राचार्य
वरिष्ठ अधिव्याख्याता
अधिव्याख्याता
विषय सहायक
डाटा एंट्री ऑपरेटर
शिपाई
३. महत्वाचे शासन निर्णय
४. विभागाची उद्दिष्टे

विभागाचे प्रमुख उद्दिष्ट प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील विज्ञान विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विषयामध्ये प्रभुत्व व सक्षम करणे हे आहे.

  1. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञानाचा संकल्पना व विज्ञानाच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांच्या क्षमता प्रशिक्षण व इतर माध्यमातून विकसित करणे.
  2. प्रशिक्षणानंतरच्या मूल्यांकन व आढावा तसेच पाठपुरावाासाठी पर्यवेक्षणाची प्रभावी व्यवस्था स्पष्ट करणे.
  3. विज्ञान विषयासाठी पूरक अध्ययन साहित्य निर्मिती करणे.
  4. विज्ञान विषयासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण नियोजन व आयोजन तयार करणे.
  5. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी समन्वय करणे.
५. विभागातील कामे / उपक्रम
  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतु अभ्यास २०२३-२४ साहित्य वितरण व शाळास्तर अमंलबजावणी
  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य (कंप्युटरकितका) वितरण
  • इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अवकाश अभियान अंतर्गत विज्ञान पुस्तक जत्रा
  • WWF India: One Earth One Home प्रकल्प कार्यक्रम टप्पा २
  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या शिक्षकांसाठी I-RISE प्रशिक्षण कार्यक्रम टप्पा २
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसित
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ / अध्ययन साहित्य वापरणे
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ चे आयोजन
  • इयत्ता नववी ते बारावी शिक्षकांसाठी शिक्षणिक व व्यावसायिक विकास माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम
  • इयत्ता सहावी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्तर प्रश्नपत्रिका विकसित
  • विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२४
  • विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धा २०२३
  • राज्य शाळा आराखडा अभ्यास प्राथमिक स्तर व बालकेंद्र स्तर
६. फोटोगॅलरी
Main Image


Initiatives/Affiliations