कला व क्रीडा विभाग



१. विभागाची स्थापना :- १७ ऑक्टोबर २०१६
२. विभागाची संरचना / पदसंरचना :-
अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे
उपसंचालक
वर्ग- अ (वरिष्ठ अधिव्याख्याता)
वर्ग-ब (अधिव्याख्याता)
अधिक्षक (वर्ग-ब)
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर
वर्ग-क-विषय सहायक/प्रतिनियुक्ती द्वारा शाळा /क्षेत्रीय कार्यालयाकडून
कंत्राटी नियुक्तीने शासन बाहेरील लोकांना CSR च्या मदतीने
वर्ग -4
एकूण


३. महत्त्वाचे शासन निर्णय:-
४. विभागाची उद्दिष्ट्ये :-
    ● कला व क्रीडा विषयांशी संबधित कला क्रीडा पाठ्यक्रम तयार करणे.

    ● शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीसाठी विविध प्रशिक्षणे व कार्यशाळा आयोजित करणे.

    ● समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे.

    ● कला व क्रीडा विभागांतर्गत वर्षभरात झालेल्या उपक्रमाचा अहवाल, माहिती वरिष्ठ कार्यालय यांना कळविणे.

    ● कला क्रीडा विभागास नेमून दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ०३ महत्त्वाचे टास्क यावर उचित कार्यवाही करणे

    ● वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार CCRT प्रशिक्षणासाठी शिक्षक, अधिकारी यांची विहित निकषानुसार नामनिर्देशने पाठवणे.

    गाभा समितीतील प्राप्त प्रस्ताव यावर विभागाच्या वतीने उचित कार्यवाही करणे व आवश्यक पत्रव्यवहार करणे .

    ● विविध सामाजिक संस्थाच्या सहकार्याने कला क्रीडा विषयांशी संबधित विविध प्रकल्प राबविणे

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत कला उत्सव स्पर्धा आयोजित करून खर्च अहवाल सादर करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत band स्पर्धा आयोजित करून खर्च अहवाल सादर करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करून खर्च अहवाल सादर करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार योगा ऑलिम्पियाड स्पर्धेचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार बालरंग महोत्सवाचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

    ● केंद्रशासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी आझादी का अमृत महोत्सव, एक भारत श्रेष्ठ भारत, हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, समूह राष्ट्रगीत यासारखे कार्यक्रम शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

५. विभागातील कामे / उपक्रम :-
    ● Band Competition

    ● रंगोत्सव उपक्रम

    ● Fit India Movement

    ● CCRT (Center for Cultural Resource Training )

    ● योग ऑलिम्पियाड स्पर्धा

६. क्षणचित्रे :







Initiatives/Affiliations