राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन स्पर्धा निकाल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन स्पर्धा निकाल

  • Download

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन स्पर्धा निकाल : जाहीर प्रकटन

संप्रेषण साहित्य : व्हिडीओ क्लिप

अ.क्र. शिक्षकाचे नाव शाळेचे नाव जिल्हा स्पर्धेसाठी निवडलेला विषय गुण
श्रीकांत गोविंदराव वैद्य
पुनम नगर MPS (CBSE) अंधेरी पूर्व
मुंबई उपनगर
गळतीचे प्रमाण कमी करून सर्व स्तरांवर शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे.
२३
वृषाली शरदराव देशमुख
जि.प.प्राथ.मुलींची शाळा, शिरजगावकसबा
अमरावती
बालपणातील काळजी व शिक्षण शिक्षणाचा पाया
२२.५०
उबाळे सुनिता पुंजाराम
जि.प.प्राथ.शाळा,वरवंडी खुर्द.
औरंगाबाद
शाळेतील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र - अध्ययन हे समग्र, एकात्मिक, आनंददायक आणि आकर्षक असावे.
२२
गायत्री दिलीप खेवले
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुंदरनगर
गडचिरोली
शालेय शिक्षणासाठी मानके आणि प्रमाणके ठरवणे.
२०

संप्रेषण साहित्य : आलेखित माहिती

अ.क्र. शिक्षकाचे नाव शाळेचे नाव जिल्हा स्पर्धेसाठी निवडलेला विषय गुण
विनित नरेंद्र देशपांडे
जि.प.प्राथ.शाळा चाफेखोल तोरसोळे
सिंधुदुर्ग
बालपणातील काळजी व शिक्षण शिक्षणाचा पाया
२२
शेटे विशाल प्रकाश
जि.प.प्राथ.शाळा,गाळदेव
सातारा
शाळेतील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र अध्ययन हे समग्र, एकात्मिक, आनंददायक आणि आकर्षक आसवे.
२०
मिशा अक्षय कामत
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल
मुंबई शहर
व्यायसायिक शिक्षणाची पुन्हा कल्पना करणे
१९

संप्रेषण साहित्य : पोस्टर

अ.क्र. शिक्षकाचे नाव शाळेचे नाव जिल्हा स्पर्धेसाठी निवडलेला विषय गुण
विनेश दिलीप धोडी
जि.प.शाळा गिरगाव आरजपाडा
पालघर
भारतीय भाषा, कला व संस्कृती यांना प्रोत्साहन देणे
२०
गोपालकृष्ण मधुकर कालेकर
वि.म.पोर्ले.तर्फ ठाणे नं २
कोल्हापूर
भारतीय भाषा, कला व संस्कृती यांना प्रोत्साहन देणे
१९.३३
सातपुते प्रितम संतोष
जि.प.प्राथमिक शाळा आठ फाटा
पुणे
बालपणातील काळजी व शिक्षण शिक्षणाचा पाया
१९