विभागाची स्‍थापना


सन २००३

विभागाची उद्दिष्ट्ये


  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत परिषद स्तरावरील वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाचे विकसन करणे. 
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत PAB मान्यतेनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडून प्राप्त  निधीचे वितरण व संनियंत्रण करणे.        

महत्वाचे शासन निर्णय


  • सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी करणेबाबत दि.१८/०१/२००२        
  • STARS Project  ची राज्यात अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्याबाबत  दि. 11/02/2021

विभागाची पद संरचना


दि. १७/१०/२०१६ शासन निर्णयानुसार 

  • उपसंचालक -  १ 
  • वर्ग अ   -  १ 
  • वर्ग ब   - २ 
  • लिपिक/ डेटा एंट्री ऑपरेटर  - ३ 
  • वर्ग क -  २ 
  • वर्ग  ४ -  १ 

विभागातील कामे


  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत परिषद स्तरावरील वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाचे विकसन करून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना सादर करणे. 
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक बाबत SCERT मधील विभाग व सर्व सलग्न संस्था यांच्याशी समन्वय साधने. 
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत PAB मान्यतेनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडे निधी मागणी करून प्राप्त निधीचे वितरण व संनियंत्रण करणे.        
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत सर्व आर्थिक अभिलेख्यांचे अद्द्ययावतीकरण व संनियंत्रण करणे.  
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत अग्रिम समायोजन करणे. 
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत खर्च ताळमेळ ठेवणे व अखर्चित रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना सादर करणे. 
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत TDS व GST चा बँकेत भरणा करणे. 

फोटो गॅलरी