विभागाची स्‍थापना


दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासननिर्णयानुसार विज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली आहे. 

विभागाची उद्दिष्ट्ये


विभागाचे प्रमुख उद्दिष्ट प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील विज्ञान विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विषयामध्ये प्रगल्भ व सक्षम करणे हे आहे.

     १. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विज्ञानाच्या संकल्पना व विज्ञानाच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांच्या क्षमता प्रशिक्षणाच्या व इतर माध्यमातून विकसित करणे.

     २. प्रशिक्षणानंतरच्या मूल्यमापन व आढावा तसेच पाठपुराव्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेतील व्यक्तींचे संबोध स्पष्ट करणे.

     ३. विज्ञान विषयासाठी पूरक अध्ययन साहित्य निर्मिती करणे.

     ४. विज्ञान विषयासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण नियोजन व आराखडा तयार करणे.

     ५. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण करणे.

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पद भरलेली पद कार्यरत कर्मचाऱ्यांचे नाव
प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे 
वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती. तेजस्विनी आळवेकर
अधिव्याख्याता डॉ. मनिषा ताठे
विषय सहायक रिक्त
डाटा एन्ट्री ऑपरेटर - - रिक्त
शिपाई श्री.सलीम शेख. 

विभागातील कामे


  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  सेतू अभ्यास २०२३ -२४  साहित्य वितरण व शाळास्तर अंमलबजावणी 
  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य (कार्यपुस्तिका) वितरण
  •  इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत विज्ञान पुस्तक जत्रा
  • WWF India: One Earth One Home प्रकल्प कार्यक्रम टप्पा २ 
  • इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीच्या शिक्षकांसाठी I-RISE  प्रशिक्षण कार्यक्रम टप्पा २
  •  इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसन
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडीओ /अध्ययन साहित्य तपासणी
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ चे आयोजन 
  • इयत्ता नववी  ते  बारावीच्या शिक्षकांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम 
  • इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक सराव प्रश्नपत्रिका विकसन
  • विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२४
  • विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२३
  • राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर व शालेय स्तर 

फोटो गॅलरी