विभागाची स्‍थापना


१७ ऑक्टोबर २०१६ 

विभागाची उद्दिष्ट्ये


1. कला व क्रीडा विषयांशी संबधित कला क्रीडा पाठ्यक्रम तयार करणे.

 2. शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीसाठी विविध प्रशिक्षणे व कार्यशाळा आयोजित करणे.

 3. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे.

 4. कला व क्रीडा विभागांतर्गत वर्षभरात झालेल्या उपक्रमाचा अहवाल, माहिती वरिष्ठ कार्यालय यांना कळविणे.

 5. कला क्रीडा विभागास नेमून दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ०३  महत्त्वाचे टास्क यावर उचित कार्यवाही करणे.

 6. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार CCRT प्रशिक्षणासाठी शिक्षक, अधिकारी यांची विहित निकषानुसार नामनिर्देशने पाठवणे.

 7. गाभा समितीतील प्राप्त प्रस्ताव यावर विभागाच्या वतीने उचित कार्यवाही करणे व आवश्यक पत्रव्यवहार करणे .

 8. विविध सामाजिक संस्थाच्या सहकार्याने कला क्रीडा विषयांशी संबधित विविध प्रकल्प राबविणे

 9. केंद्रशासनाच्या सूचनेनुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत कला उत्सव स्पर्धा आयोजित करून खर्च अहवाल सादर करणे.

 10.केंद्रशासनाच्या सूचनेनुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत band स्पर्धा आयोजित करून खर्च अहवाल सादर करणे.

 11. केंद्रशासनाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

 12 केंद्रशासनाच्या सूचनेनुसार योगा ऑलिम्पियाड स्पर्धेचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

 13. केंद्रशासनाच्या सूचनेनुसार बालरंग महोत्सवाचे शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

 14. केंद्रशासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी आझादी का अमृत महोत्सव, एक भारत श्रेष्ठ भारत, हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, समूह राष्ट्रगीत यासारखे कार्यक्रम शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत आयोजित करणे.

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे अधिकारी / कर्मचारी नावे
उपसंचालक ( सामाजिकशास्त्र,कला व क्रीडा विभाग ) डॉ.माधुरी सावरकर (अतिरिक्त कार्यभार)
वर्ग- अ (वरिष्ठ अधिव्याख्याता) श्री. सचिन सुधाकर चव्हाण (अतिरिक्त कार्यभार)
वर्ग-ब (अधिव्याख्याता)

१)श्रीं संघप्रिया सुर्यभान वाघमारे

२) रिक्त.

अधिक्षक (वर्ग-ब) निरंक
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर रिक्त -
वर्ग-क-विषय सहायक/प्रतिनियुक्ती द्वारा शाळा /क्षेत्रीय कार्यालयाकडून

१.श्रीम. पद्मजा लामरुड (पूर्ण वेळ )

२.श्री.बाळासाहेब.गायकवाड (अतिरिक्त कार्यभार )

कंत्राटी नियुक्तीने शासन बाहेरील लोकांना CSR च्या मदतीने. रिक्त
वर्ग -4 निरंक

विभागातील कामे


  • कला उत्सव स्पर्धा
  • Band Competition
  • रंगोत्सव उपक्रम 
  • एक भारत श्रेष्ठ भारत-
  • Fit India Movement
  • CCRT (Center for Cultural Resource Training
  • योग ऑलिम्पियाड स्पर्धा 

फोटो गॅलरी