Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

सामाजिक शास्त्र विभाग - संरचना, उपक्रम, वीर गाथा, विद्यांजली | SCERT Maharashtra

सामाजिक शास्त्र विभाग

विभागाची स्थापना :-

१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार सामाजिक शास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्र विभागांतर्गत लोकसंख्या शिक्षण विभागाचे कामकाज करण्यात येते.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक
वर्ग- अ (वरिष्ठ अधिव्याख्याता)
वर्ग-ब (अधिव्याख्याता)
अधिक्षक (वर्ग-ब)
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर
वर्ग-क-विषय सहायक/प्रतिनियुक्ती द्वारा शाळा /क्षेत्रीय कार्यालयाकडून
कंत्राटी नियुक्तीने शासन बाहेरील लोकांना CSR च्या मदतीने
वर्ग -4
एकूण

विभागाची उद्दिष्टे :-

  • ● सामाजिक शास्त्र विषयातील कठीण ,तांत्रिक संकल्पना सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मसात करता याव्या यासाठी विद्यार्थी सहभाग असलेले Best Practices तयार करून शाळांपर्यंत पोहोचविणे.
  • ● शाळांमधील १००% विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रातील १००% क्षमता प्राप्त व्हाव्या यासाठी उपक्रम राबविणे.
  • ● सामाजिक शास्त्र विषयासाठी निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) प्राप्त करण्यासाठी नियोजन करणे.

विभागातील कामे / उपक्रम :-

  • ● विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढवणे, सामाजिक संस्थाचा सहभाग वाढविणे, तदनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणा व पर्यवेक्षणीय यंत्रणेतील अधिकारी यांच्याशी उचित पत्र व्यवहार करणे.
  • ● राज्य कुटुंब कल्याण कार्यालय व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचे नियोजन करणे, प्रशिक्षणाची अंमलबजावणी करणे, शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण साहित्य वाटप करणे, आयसीटी सपोर्ट अंतर्गत शाळांना अनुदान वितरण करणे, वर्षभर शालेय आरोग्य कार्यक्रमाचे अनुधावन करणे.
  • ● सामाजिक शास्त्र विषयांशी संबधित सेतू अभ्यासक्रम व विविध सराव प्रश्नपत्रिका निर्मितीच्या अनुषंगाने कामकाज करणे.
  • ● शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीसाठी विविध प्रशिक्षणे व कार्यशाळा आयोजन करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण विभागांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात झालेल्या उपक्रमाचा अहवाल, माहिती कळविणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण विभागातील विविध उपक्रम यांचे वार्षिक नियोजन करण्यासाठी डायट अधिकारी यांची वार्षिक सहविचार सभा आयोजन करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण विभागाच्या मान्य कृती आराखड्यानुसार विविध प्रशिक्षण व कार्यशाळा यांचे नियोजन करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण विभागाच्या मान्य कृती आराखड्यानुसार शाळास्तर ते राज्यस्तरपर्यत भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा आयोजन करणे.
  • ● डायट व SCERT अधिकारी व कर्मचारी यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे स्तरावर आयोजन करणे.
  • ● राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गट साधन केंद्रे, शाळा यांना भेटी देऊन अनुधावन करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण उपक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात अभ्यासदौरे आयोजित करून लोकसंख्या शिक्षण विषयक कार्यक्रमांचे अनुधावन करणे.
  • ● नशामुक्त अभियान प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करून मान्य प्रस्तावानुसार अंमलबजावणी करणे.
  • ● विभागास नेमून दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ११ महत्त्वाचे टास्क यावर उचित कार्यवाही अनुषंगाने आढावा घेणे व सनियंत्रण करणे.
  • ● लोकसंख्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय, विभागस्तरीय संशोधन प्रकल्प कार्यान्वित करणे.
  • ● गाभा समितीतील प्राप्त प्रस्ताव यावर विभागाच्या वतीने उचित कार्यवाही करणे व आवश्यक पत्रव्यवहार करणे.
  • ● राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या त्रैमासिक व वार्षिक पीपीआर मीटिंगसाठी उपस्थित राहून वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक या अनुषंगाने झालेले कामकाज सादर करणे. तसेच प्रतिवर्षी लोकसंख्या शिक्षण विभागाच्या वतीने वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक सादर करणे.
  • घर घर संविधान कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • ● वीर गाथा उपक्रमाची अंमलबजावणी करणे.

विभागाची संदर्भ साहित्य :-

    सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत १० फेब्रुवारी २०२१ गूगल ड्राइव्ह लिंक
    दिशादर्शिका २०२५ गूगल ड्राइव्ह लिंक

विद्यांजली २.० :-

    Final Guidelines Vidyanjali December गूगल ड्राइव्ह लिंक
    Guidelines Vidyanjali Hindi गूगल ड्राइव्ह लिंक
    Project Manual District गूगल ड्राइव्ह लिंक
    Project Manual School गूगल ड्राइव्ह लिंक
    Project Manual State गूगल ड्राइव्ह लिंक
    USER MANUAL FOR TWINING OF SCHOOLS UNDER VIDYANJALI गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali CSR Manual v2.0 (1) गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali CSR Manual v2.0 (2) गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali School Manual गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali State Admin Manual v2.0 गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali Volunteer Manual गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali Brochure गूगल ड्राइव्ह लिंक
    Vidyanjali Brochure Hindi गूगल ड्राइव्ह लिंक

वीर गाथा ४.० उत्कृष्ट २५, स्तर ६वी ते ८वी

अनु. क्र. स्तर विषय साहित्य क्रमांक डाउनलोड
1.६वी ते ८वीपेंटिंग/ड्रॉईंग1JPG लिंक - 330.48 KB
2.पेंटिंग/ड्रॉईंग3JPG लिंक - 393.68 KB
3.निबंध/परिच्छेद4PDF लिंक - 441.32 KB
4.पेंटिंग/ड्रॉईंग5JPG लिंक - 334.99 KB
5.निबंध/परिच्छेद6PDF लिंक - 532.92 KB
6.पेंटिंग/ड्रॉईंग7JPG लिंक - 322.75 KB
7.पेंटिंग/ड्रॉईंग8JPG लिंक - 202.92 KB
8.पेंटिंग/ड्रॉईंग9JPG लिंक - 374.69 KB
9.पेंटिंग/ड्रॉईंग10JPG लिंक - 500.94 KB
10.पेंटिंग/ड्रॉईंग11JPG लिंक - 487.38 KB
11.पेंटिंग/ड्रॉईंग12JPG लिंक - 354.68 KB
12.निबंध/परिच्छेद13PDF लिंक - 382.34 KB
13.पेंटिंग/ड्रॉईंग14JPG लिंक - 214.27 KB
14.पेंटिंग/ड्रॉईंग15JPG लिंक - 158.14 KB
15.मल्टीमेडिया प्रेझेंटेशन16PDF लिंक - 932.13 KB
16.पेंटिंग/ड्रॉईंग17JPG लिंक - 535.02 KB
17.मल्टीमेडिया प्रेझेंटेशन18PDF लिंक - 1.03 MB
18.पेंटिंग/ड्रॉईंग19JPG लिंक - 302.13 KB
19.पेंटिंग/ड्रॉईंग20JPG लिंक - 480.03 KB
20.पेंटिंग/ड्रॉईंग21JPG लिंक - 281.09 KB
21.पेंटिंग/ड्रॉईंग25JPEG लिंक - 161.28 KB

वीर गाथा ४.० उत्कृष्ट २५, स्तर ११वी ते १२वी

अनु. क्र. स्तर विषय साहित्य क्रमांक डाउनलोड
1.११वी ते १२वीनिबंध1PDF लिंक - 1.23 MB
2.कविता2PDF लिंक - 365.71 KB
3.मल्टीमेडिया प्रेझेंटेशन3MP4 लिंक - 8.17 MB
4.पेंटिंग/ड्रॉईंग4JPG लिंक - 353.48 KB
5.निबंध5PDF लिंक - 875.34 KB
6.पेंटिंग/ड्रॉईंग6JPG लिंक - 426.11 KB
8.निबंध8PDF लिंक - 812.69 KB
9.निबंध9PDF लिंक - 724.27 KB
11.कविता11JPG लिंक - 169.28 KB
12.कविता12JPG लिंक - 255.75 KB
13.पेंटिंग/ड्रॉईंग13JPG लिंक - 393.68 KB
14.निबंध14PDF लिंक - 375.46 KB
16.पेंटिंग/ड्रॉईंग16JPG लिंक - 362.46 KB
18.कविता18JPG लिंक - 171.89 KB
19.निबंध19PDF लिंक - 769.57 KB
20.पेंटिंग/ड्रॉईंग20JPG लिंक - 281.18 KB
21.निबंध21PDF लिंक - 613.91 KB
22.मल्टीमेडिया प्रेझेंटेशन22MP4 लिंक - 8.61 MB
24.कविता24PDF लिंक - 279.06 KB

क्षणचित्रे :

Social_Science_01 Social_Science_02
Social_Science_03 Social_Science_04
Social_Science_05 Social_Science_06
Social_Science_07 Social_Science_08
Social_Science_09 Social_Science_10

वीरगाथा ४.0 राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभाचे क्षणचित्रे:

veer_gatha_01 veer_gatha_02
veer_gatha_03 veer_gatha_04
veer_gatha_05 veer_gatha_06
veer_gatha_07 veer_gatha_08

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा