Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

सेवापूर्व शिक्षण विभाग - डी.एल.एड., शिक्षक प्रशिक्षण | SCERT Maharashtra

सेवापूर्व शिक्षण विभाग



विभागाचे नाव : सेवापूर्व विभाग

विभागाची स्थापना :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. डायट ४५१६/(४०/१६)/प्रशिक्षण, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ अन्वये या विभागाची स्थापना झाली.

विभागाची संरचना :- सेवापूर्व व बालशिक्षण विभागाची संरचना पुढीलप्रमाणे

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
सेवापूर्व बालशिक्षण
उपसंचालक
सहाय्यक संचालक० (अति. कार्य.)
कार्यक्रम अधिकारी
अधीक्षक० (अति. कार्य.)
मुख्य लिपिक
वरिष्ठ लिपिक
कनिष्ठ लिपिक
डाटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी)
शिपाई (कंत्राटी)

विभागाची मुख्य उद्दिष्टे/कार्ये :-

    १. प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रम पुनर्रचना निर्देशानुसार तयार करणे.
    २. डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे.
    ३. शिक्षक शिक्षणाचे वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक (AWP&B) तयार करणे.
    ४. NEP नुसार शिक्षक सक्षमीकरण करणे.
    ५. NCTE संदर्भात पत्रव्यवहार करणे. नवीन अध्यापक विद्यालय सुरू करणे / अध्यापक विद्यालय माध्यम बदल / अध्यापक विद्यालय बंद करणे संबंधी ना हरकत प्रमाणपत्र देणे.

विभागाची मुख्य उद्दिष्टे/कार्ये :-

    १. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण
    २. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे उच्चीकरण सन २०२३-२४ ते २०२८-२९
    ३. नवनियुक्त शिक्षकांचे समावेशित प्रशिक्षण (५० तास)
    ४. डी.एल.एड. अभ्यासक्रम निर्मिती.

शैक्षणिक साहित्य :- नवनियुक्त प्रशिक्षण संदर्भ साहित्य

sevapurv_01 sevapurv_02
sevapurv_03 sevapurv_04

शैक्षणिक साहित्य :-

नवनियुक्त PDF लिंक - 23.75 MB

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा