Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

बाल शिक्षण विभाग - उद्दिष्टे, उपक्रम, संरचना | SCERT Maharashtra

बाल शिक्षण विभाग

बालशिक्षण विभाग:

शासन निर्णय १७ ऑक्टोबर, २०१६ नुसार शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना होऊन परिषदेमध्ये 'बालशिक्षण विभाग' स्थापन झाला. सदर विभागासाठी एक उपसंचालक, एक वर्ग-एक अधिकारी, दोन वर्ग-दोन अधिकारी आणि एक शिपाई अशा पदांची निर्मिती करण्यात आली.

बालशिक्षण विभागाची उद्दिष्टे

  • राज्याच्या गरजा लक्षात घेऊन, राष्ट्रीय स्तरावरून निश्चित केल्या गेलेल्या पायाभूत स्तराच्या अभ्यासक्रमानुसार आराखडा निश्चित करणे
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालशिक्षणासंदर्भात दिलेली उद्दिष्टे पूर्ण करणे
  • 'स्टार' प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण घटक संच तयार करणे.
  • NEP-२०२० नुसार, पूर्वप्राथमिक शिक्षणांतर्गत बालकांची शाळापूर्व तयारी करणे.
  • अंगणवाडी सेविकांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालशिक्षणाच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे.
  • राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या वयोगटातील सर्व बालकांचा शारीरिक, मानसिक व भावनिक, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरून कार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे.

विभाग रचना



संचालक
सहसंचालक
उपसंचालक / विभागप्रमुख
उपविभागप्रमुख
अधिव्याख्याता


अधिकारी कर्मचारी माहिती:

पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक
गट - अ
गट - ब
गट - ब (अधीक्षक)रिक्त
लिपिक/Data Entry Operरिक्त
गट - क
CSR च्या मदतीने शासनाबाहेरीलरिक्त
गट - ४ शिपाई


विभागामार्फत सुरु असलेले उपक्रम


सन २०२४ - २०२५

  1. आनंदी बालशिक्षण प्रशिक्षण (SCF, FS, TBP व जादुई पिटारा यावर आधारित)
  2. शाळापूर्व तयारी अभियान
  3. राज्य अभ्यासक्रम आराखडा : पायाभूत स्तर
  4. अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र कोर्स (६ महिने) - आंमलबजावणी
  5. अंगणवाडी सेविकांसाठी हस्तपुस्तिका विकसन
  6. अंगणवाडी सेविका पदविका कोर्स (१ वर्ष) - विकसन

फोटोगॅलरी

1. उपक्रमाचे नाव - शाळापूर्व तयारी अभियान सन २०२३-२४

शाळापूर्व तयारी 1
शाळापूर्व तयारी 2
शाळापूर्व तयारी 3
शाळापूर्व तयारी 4
शाळापूर्व तयारी 5
शाळापूर्व तयारी 7

2. उपक्रमाचे नाव - राज्य अभ्यासक्रम आराखडा: पायाभूत स्तर

पायाभूत स्तर 1
पायाभूत स्तर 2
पायाभूत स्तर 3

3. उपक्रमाचे नाव - अंगणवाडी सेविकांसाठी आनंदी बालशिक्षण प्रशिक्षण

आनंदी बालशिक्षण 1
आनंदी बालशिक्षण 2
आनंदी बालशिक्षण 3
आनंदी बालशिक्षण 4

4. उपक्रमाचे नाव - अंगणवाडी सेविकांसाठी सहा महिन्यांच्या सेवांतर्गत कोर्सची निर्मिती

सेविका कोर्स 1
सेविका कोर्स 2

मोड्यूल लेखन सहभागी तज्ञांची तांत्रिक टीमकडून व्हिडीओशुटींग पूर्ततेनंतर

तांत्रिक टीम

परिषदेतील IT विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले.

एक वर्ष पदविका कोर्स विकसन

पदविका कोर्स 1
पदविका कोर्स 2
पदविका कोर्स 3

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा