राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
(www.maa.ac.in)
या अधिकृत वेबसाईटवर आपले हार्दिक स्वागत आहे.
या वेबसाईटवरील शैक्षणिक माहिती, अभ्यासक्रम, उपक्रम व इतर कंटेंट अधिक उपयुक्त, दर्जेदार आणि वापरकर्ता-अनुकूल व्हावा, यासाठी आपला अभिप्राय आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे.
✔️ सुधारणा सुचवायच्या असतील
✔️ नवीन कल्पना / सूचना द्यायच्या असतील
✔️ किंवा कोणताही अभिप्राय नोंदवायचा असेल
तर कृपया खालील लिंकवर क्लिक करून आपला बहुमोल फीडबॅक आम्हाला कळवावा.
🔗 फीडबॅक देण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या सूचनांमुळे ही वेबसाईट अधिक प्रभावी आणि सर्वांसाठी उपयुक्त बनविण्यास आम्हाला मदत होईल.