Director

Director MSCERT
श्री. राहूल रेखावार (भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.

Welcome to MSCERT

स्थापना:
     शासन निर्णय, शिक्षण व समाज कल्याण विभाग ठराव क्रमांक : पीटीसी १०६३ ए, दिनांक २९/१०/१९६३ अन्वये जानेवारी १९६४ मध्ये राज्य शिक्षण शास्त्र संस्था या नावाने प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा/गुणवत्ता सुधारण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
     राज्य शिक्षण शास्त्र व राज्यस्तरीय इतर शैक्षणिक संस्थांची(राज्य शिक्षण शास्त्र संस्था,महाराष्ट्र राज्य , पुणे व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबई, दृक-श्रवण शिक्षण संस्था, पुणे, राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था, मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांची ) पुनर्रचना करून शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्रमांक: पीटीसी १०८४/६८९५/(२५/८४) माशि-४, दिनांक ३१/८/१९८४ अन्वये ¨महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद° स्थापन करण्यात आली आहे.
     सदर संस्थेचा कारभार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अधिपत्याखाली चालतो.

परिषदेची उद्दिष्टये:
  • १) प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांमध्ये संशोधन अभिवृत्ती विकसित करणे.
  • २) सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणाची सोय करणे.
  • ३) शिक्षण विभाग व राज्य शासन यांना त्यांची धोरणे व उपक्रम प्राथमिक शिक्षणात राबविण्यात मदत करणे.
  • Read more...

From YouTube Channel

Initiatives/Affiliations