सन २०२० मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले आणि त्याअनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणी व NEP टास्क पूर्ण करण्याबाबत अनुषंगिक कामकाज NEP टास्क राज्य समन्वय कक्षाद्वारे चालते.