Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

संशोधन विभाग

१) विभागाची स्थापना:

१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार संशोधन विभागाची स्थापना करण्यात आली.

२) विभागाची पदसंरचना :

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
विभाग प्रमुख (उपसंचालक)
उप विभाग प्रमुख (वरिष्ठ अधिव्याख्याता) वर्ग-अ
अधिव्याख्याता वर्ग- ब
विषय सहायक वर्ग- क
लिपिक/DataEntryOper
गट - ४ शिपाई
३) उद्दिष्टे व कार्ये
  1. राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांचा शोध घेऊन त्यावर आधारित संशोधन प्रकल्प हाती घेणे.
  2. शिक्षकांना कृती संशोधनासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे.
  3. नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करणे.
  4. उत्कृष्ट नवोपक्रमांचे संकलन व सार्वत्रिकीकरण करणे.
  5. इतर विभागांना संशोधनात्मक सहाय्य करणे.
  6. SCERT चा वार्षिक अहवाल प्रकाशित करणे.
  7. जिल्हा स्तरावरील संशोधन सारांश संकलन करणे.
  8. संशोधन अहवाल संदर्भासाठी उपलब्ध करून देणे.
  9. NCERT व RIE संशोधन उपक्रमांचे समन्वयन.
  10. संशोधन क्षमता वृद्धी कार्यक्रम आयोजन.
४) उपक्रमांची यादी
  1. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजन
  2. वार्षिक अहवाल निर्मिती
  3. RIE भोपाळ राज्य समन्वय समिती बैठक
  4. DIKSHA वर ऑनलाईन कोर्स
  5. शैक्षणिक अभ्यास भेटी समन्वयन
  6. व्हिडिओ संकलन व परीक्षण
  7. Academic Inspection format
  8. माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण
  9. Research Methodology Workshop
  10. PGI अहवाल विश्लेषण
  11. राष्ट्रीय शिक्षण धोरण परिषद
  12. ASER व PAT तुलना अभ्यास
  13. IB बोर्ड अभ्यास
  14. विद्यार्थी गळती अभ्यास
  15. DIKSHA QR Code वापर अभ्यास
  16. तंत्रज्ञान साधन उपलब्धता अभ्यास
  17. कृती संशोधन प्रकल्प
५) निर्मित शैक्षणिक साहित्य
अ.क्र. साहित्य वर्ष लिंक
वार्षिक कार्य अहवाल प्रत्येक वर्षी Open
रिसर्च बुलेटीन २०२०-२१ Open
जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका २०२३-२४ Open
६) शीर्षक
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२ नवोपक्रम अहवाल Open
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२२-२३ नवोपक्रम अहवाल Open
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ नवोपक्रम अहवाल Open
७) फोटो गॅलरी

संशोधन विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे फोटो गुगल ड्राईव्ह वर अपलोड करण्यात आले आहे.

ड्राईव्ह लिंक: https://drive.google.com/drive/folders/1eEMv9vs7rqqr5ZH2Obxlkt1lCKmzLoz8

उपक्रम/संलग्नता