1) महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवा योजना विभागाकडील शासन निर्णय क्रमांक ‘पीटीसी 1084/6895(35/84) माशि 4, दिनांक 31 ऑगस्ट 1984 नुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेची पुणे येथे निर्मिती करण्यात आली. 2) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: डाएट-4516/( 4016)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली आहे.