समता विभाग
विभागाची स्थापना :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेंतर्गत दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार समता विभागाची स्थापना करण्यात आली.
विभागाची संरचना / पदसंरचना :-
अ.क्र. |
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
१) |
प्राचार्य |
०१ |
०१ |
२) |
वरिष्ठ अधिव्याख्याता |
०२ |
०१ |
३) |
अधिव्याख्याता |
०५ |
०१ |
४) |
विषय सहायक |
०५ |
०० |
५) |
लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर |
०२ |
०० |
६) |
कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने |
०२ |
०० |
७) |
शिपाई |
०२ |
०१ |
विभागाची उद्दिष्टे :-
- १००% मुले शिकण्यासाठी शिक्षण विभागातील व्यक्तींची समतामूलक दृष्टी विकसित करणे.
- स्त्री-पुरुष जन्मदरातील प्रमाणाच्या संतुलनाबाबत जाणीव जागृती करणे.
- सर्व शरीर प्रकारांमध्ये (स्त्री, पुरुष, दिव्यांग, अन्यलिंगी) वागणुकीत समानता आणणे.
- शिक्षण प्रक्रियेत समतेचे स्थान बळकट होण्यासाठी अभ्यासक्रम, मूल्यमापन, विविध प्रशिक्षण, कार्यशाळांमधून समतामूलक विचारांची आवश्यकता स्पष्ट करणे.
- शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणणे व टिकून ठेवणे यासाठी प्रयत्न करणे.
- शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांचे सक्षमीकरण करणे.
- विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे.
- बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत प्रचार व प्रसार करणे.
- मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागृती करणे.
विभागांतर्गत असलेले उपविभाग :-
- लैंगिक परस्परावलंबन
- धार्मिक परस्परावलंबन
- जातीय परस्परावलंबन
- शाळाबाह्य मुले व गळती
- शाळा व्यवस्थापन समिती
- विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण
विभागातील कामे / उपक्रम :-
अनु. क्र. |
शैक्षणिक वर्ष |
उपक्रम |
१. |
सन २०१८ -२९ |
शिक्षणाची वारी |
२. |
सन २०१९-२० |
बालकांचे हक्क व सुरक्षितता - शिक्षक सक्षमीकरण
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण (
उर्दू व मराठी माध्यम)
2. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण |
३. |
सन २०२०-२१ |
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण (
उर्दू व मराठी माध्यम) |
४. |
सन २०२१-२२ |
1. शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक
प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम) |
५. |
सन २०२२ -२३ |
१. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्ययन -अध्यापनाबाबत शिक्षक
प्रशिक्षण |
६. |
सन २०२३-२४ |
1. बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण (
उर्दू व मराठी माध्यम) |
७. |
सन २०२४-२५ |
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण (
उर्दू व मराठी माध्यम)
2. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण
3. मीना राजू मंच उपक्रम
4. UDL PM Shri - समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण
5. शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण (उर्दू व मराठी माध्यम)
6. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण (उर्दू व मराठी
माध्यम) |
शैक्षणिक साहित्य :-
अनु. क्र. |
शैक्षणिक वर्ष |
शैक्षणिक साहित्याचे नाव |
डाऊनलोड |
१. |
सन २०१९-२० |
बालकांचे हक्क व सुरक्षितता |
Open |
२. |
सन २०१९-२० |
नवी पहाट |
Open |
३. |
सन २०१९-२१ |
शिक्षणाच्या नव्या वाटा |
Open |
४. |
सन २०२१-२२ |
1. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण घटकसंच
2. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण मार्गदर्शिका |
Open |
Open |
५. |
सन २०२१-२२ |
1. माझी शाळा माझी जबाबदारी- शाळा व्यवस्थापन समिती
सक्षमीकरणासाठी मार्गदर्शिका
2. शाळा व्यवस्थापन समिती- माझी शाळा माझी जबाबदारी
घडीपत्रिका |
Open |
Open |
६. |
सन २०२२ -२३ |
दिशा - समावेशनाकडून शिक्षणाकडे
विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्ययन -अध्यापनाबाबत शिक्षक
मार्गदर्शिका इयत्ता पहिली व दुसरी |
Open |
७. |
सन २०२३-२४ |
बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घटक पुस्तिका |
Open |
८. |
सन २०१९-२०
सन २०२०-२१
सन २०२२-२३
सन २०२३-२४
सन २०२४-२५ |
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी / हिंदी/ इंग्रजी ( ५ वी
व ६ वी)
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी / हिंदी/ इंग्रजी ( ७ वी
व ८ वी)
3. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - गणित ( ५ वी ते ८ वी)
4. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - गणित ( १ ली ते ४ थी)
5. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी ( १ ली ते ४ थी)
6. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष
प्रशिक्षणासाठी- शिक्षक मार्गदर्शिका ( वरील ६ पुस्तिका या मराठी व उर्दू माध्यमात तयार केलेल्या
आहेत.) |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
९. |
सन २०२४-२५ |
1. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण घटकसंच
2. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका |
Open |
Open |
१०. |
सन २०२४-२५ |
1. मीना राजू मंच - उत्सव समतेचा
2. मीना राजू मंच मार्गदर्शिका
3. मीना राजू मंच - माझी समतेची दैनंदिनी |
Open |
Open |
Open |
११. |
सन २०२४-२५ |
1. UDL PM Shri - समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक
प्रशिक्षण मार्गदर्शिका |
Open |
१२. |
सन २०२४-२५ |
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी शिक्षक मार्गदर्शिका |
Open |
2. विद्यार्थी मित्र पुस्तिका |
Open |
१३. |
सन २०२४-२५ |
1. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन समिती
(SMC) सक्षमीकरण मार्गदर्शिका
2. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन समिती
(SMC) प्रशिक्षण घटक संच
3. शाळा व्यवस्थापन समिती - घडीपत्रिका
4. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन व
विकास समिती (SMC) सक्षमीकरण मार्गदर्शिका
5. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन व
विकास समिती (SMC) प्रशिक्षण घटक संच
6. शाळा व्यवस्थापन व विकास समिती - घडीपत्रिका
( वरील ६ पुस्तिका या मराठी व उर्दू माध्यमात तयार केलेल्या
आहेत.) |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
Open |
क्षणचित्रे :-