विभागाचे नाव : आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष

विभागाची स्थापना : शासन निर्णय १७ ऑक्टोबर २०१६ अन्वये

विभागाची संरचना :

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
प्राचार्य तथा उपसंचालक आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष
वरिष्ठ अधिव्याख्याता
अधिव्याख्याता
विषय सहायक
लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर 0
कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने 0
वर्ग -४ 0
एकूण १६

विभागाची उद्दिष्टे व कार्य :

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत समाविष्ट ४८८ आदर्श शाळा आणि केंद्रशासन पुरस्कृत PMSHRI योजनेंतर्गत ८२७ शाळांसाठी
  1. महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आदर्श शाळा या अनुषंगाने शाळा निवड निकष निश्चिती करणे .
  2. राज्यातील ४८८ आदर्श शाळा आणि केंद्रशासन पुरस्कृत PMSHRI योजनेंतर्गत ८२७ शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
  3. राज्यातील सर्व ४८८ आदर्श शाळा आणि केंद्रशासन पुरस्कृत PMSHRI योजनेंतर्गत ८२७ शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांची प्रशिक्षणाद्वारे क्षमतावृद्धी करणे.
  4. राज्यातील सर्व ४८८ आदर्श शाळा आणि केंद्रशासन पुरस्कृत PMSHRI योजनेंतर्गत ८२७ शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्याना सहाय्यभूत आणि गुणवत्ता संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाची ऑनलाईन /ऑफलाईन माध्यमातून अंमलबजावणी करणे.
  5. आदर्श शाळा व PM SHRI शाळांच्या अनुषंगाने गुणवत्ताविषयक उपक्रमांची अंमलबजावणी.
  6. सृजनरंग मासिक प्रकाशन व आदर्श शाळा यशोगाथा सादरीकरण.
  7. गणित अध्ययन संपादणूक वृद्धी प्रशिक्षण.
  8. PM SHRI केंद्रपुरस्कृत योजनेच्या अनुषंगाने कार्यवाही.
  9. आदर्श शाळा मुख्याध्यापक आढावा बैठक व सादरीकरण.
  10. विविध अशासकीय संस्थांच्या प्रस्तावाची छाननी व गाभा समितीमध्ये सादरीकरण व आवश्यक कार्यवाही.
  11. विविध अशासकीय संस्थांमार्फत प्राप्त साहित्यांची तपासणी व अहवाललेखन.

(सुचना - आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षामार्फत घेण्यात आलेले ऑनलाइन वेबिनार परिषदेच्या यु ट्यूब चॅनेल वरून घेण्यात आले आहेत. या सर्वांच्या लिंक्स सदर यु ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.)
अनु.क्र विभागामार्फत निर्मित साहित्य यादी लिंक्स
वेगवेगळ्या देशांचे अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम साहित्य Link
एमएस - परिस्थितीजन्य अभ्यास Link
परिस्थितीजन्य अभ्यास Link
SQDP - वार्षिक नियोजन स्वरूप Link
सृजनरंग अंक १ Link
सृजनरंग अंक २ Link
सृजनरंग अंक ३ Link
सृजनरंग अंक ४ Link
सृजनरंग अंक ५ Link
१० सृजनरंग अंक ६ Link
११ सृजनरंग अंक ७ Link
१२ सृजनरंग अंक ८ Link
१३ सृजनरंग अंक ९ Link
१४ सृजनरंग अंक १० Link
१५ ४७७ मॉडेल स्कूलची यादी Link
१६ वेबसाइट संरचना Link
१७ वेबसाइट डेटा Link
१८ शिक्षक मार्गदर्शिका - पुरक साहित्य (इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी) शिक्षक मार्गदर्शिका - पुरक साहित्य
१९ गणित ई-मटेरियल Link
२० पंच - प्रण पुस्तिका Link
२१ शालेय नेतृत्व विकास पुस्तिका Link

फोटो गॅलरी :-

IQC_01 IQC_02 IQC_03